तळटीप
a यहोवाला आपली काळजी आहे याची आपण खात्री का बाळगू शकतो हे सांगणाऱ्या शृंखलेतील हा पहिला लेख आहे. या शृंखलेतील इतर लेख टेहळणी बुरूज मे २०१९ या अंकात प्रकाशित करण्यात येतील. यहोवा मंडळीत प्रेम आणि न्याय कसा दाखवतो हे त्यातील पहिल्या लेखात सांगितलं जाईल. दुसऱ्या लेखात सांगितलं जाईल की वाईट गोष्टी घडत असतानाही यहोवा प्रेम आणि न्याय कसा दाखवतो, आणि तिसऱ्या लेखात सांगितलं जाईल की ज्या लोकांचं लहानपणी लैंगिक शोषण झालं आहे त्यांना आपण सांत्वन कसं देऊ शकतो.