तळटीप
b वाक्यांशाचं स्पष्टीकरण: नम्रता. एक नम्र व्यक्ती इतरांशी दयेने वागते आणि इतरांनी राग आणला तरी ती शांत राहते. तसंच, नम्र व्यक्ती गर्वाने किंवा उद्धटपणे कधीच वागत नाही. ती इतरांना नेहमी स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजते. यहोवा नम्र आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तो त्याच्या अधिकाराखाली असलेल्या लोकांशी प्रेमळपणे आणि दयेने वागतो.