तळटीप
a खरेपणा म्हणजे काय? यहोवा आपल्या उपासकांमध्ये असलेल्या या गुणाला मौल्यवान का लेखतो? आपल्यापैकी प्रत्येकाने खरेपणाने चालणं का महत्त्वाचं आहे? बायबलमध्ये या प्रश्नांची काय उत्तरं दिली आहेत हे या लेखातून आपल्याला समजायला मदत होईल. तसंच, खरेपणा टिकवून ठेवण्याचा आपला निर्धार आपण प्रत्येक दिवशी आणखी पक्का कसा करू शकतो, हेही आपल्याला समजायला मदत होईल. आणि असं केल्यामुळे आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतील.