वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

b वाक्यांशाचं स्पष्टीकरण: यहोवाने आपल्याला आपले विचार, भावना आणि कार्यं यांचं परीक्षण करण्याची क्षमता दिली आहे. त्यामुळे आपण ठरवू शकतो की आपण दोषी आहोत किंवा निर्दोष. बायबल या क्षमतेला विवेक असं म्हणतं. (रोम. २:१५; ९:१) एक बायबल प्रशिक्षित विवेक म्हणजे एक असा विवेक जो बायबलमध्ये दिलेले यहोवाचे स्तर वापरून आपले विचार, शब्द आणि कार्यं बरोबर आहेत की चूक हे ठरवतो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा