वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a आपण यहोवाला विश्‍वासू राहणार की सैतानाच्या बहकाव्यात येऊन देवाची उपासना करणं सोडून देणार? याचं उत्तर, आपल्यावर किती मोठी परीक्षा येते यावर अवलंबून नसून आपण आपल्या हृदयाचं रक्षण किती चांगल्या प्रकारे करतो यावर अवलंबून आहे. ‘हृदय’ किंवा ‘अंतःकरण’ याचा काय अर्थ होतो? सैतान आपलं हृदय कसं भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो? आणि आपण त्याचं रक्षण कसं करू शकतो? या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरं या लेखात दिली आहेत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा