तळटीप
a स्तोत्रकर्ता दावीदप्रमाणेच आपलं यहोवावर प्रेम आहे आणि आपल्याला त्याची स्तुती करायला आवडतं. मंडळीमध्ये त्याची उपासना करण्यासाठी आपण जेव्हा एकत्र भेटतो, तेव्हा यहोवावर असलेलं आपलं प्रेम व्यक्त करण्याची एक विशेष संधी आपल्याकडे असते. ती म्हणजे सभेत उत्तरं देणं. पण आपल्यापैकी काहींना उत्तरं द्यायला कठीण जातं किंवा भीती वाटते. तुम्हालाही असंच वाटतं का? असं असल्यास या लेखामुळे तुम्हाला भीती का वाटते हे समजायला आणि त्यावर मात करायला मदत मिळू शकते.