तळटीप
d यशया ४१:१०, १३ आणि १४ या वचनांत “भिऊ नको” या वाक्यांशाचा उल्लेख तीन वेळा करण्यात आला आहे. याच वचनांत “मी” (यहोवाला उद्देशून असलेला) हा शब्ददेखील अनेकदा आढळतो. यहोवाने यशयाला “मी” हा शब्द इतक्या वेळा लिहायला का प्रेरित केलं? एका महत्त्वपूर्ण सत्यावर जोर देण्यासाठी. ते म्हणजे, यहोवावर भरवसा बाळगल्यामुळेच आपण आपल्या भीतींवर मात करू शकतो.