तळटीप
b मोबाईल फोनवरून एखाद्याला उत्तेजक मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्याला सेक्सटिंग असं म्हणतात. घडलेला प्रकार आणि परिस्थिती लक्षात घेता मंडळीतील वडील कदाचित न्यायिक समिती नेमू शकतात. काही ठिकाणी सेक्सटिंगमध्ये सामील असलेल्या तरुणांवर सरकारी अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली आहे. याविषयावर अधिक माहिती मिळवण्यासाठी jw.org या वेबसाईटवर जाऊन पुढील लेख पाहा “यंग पिपल आस्क—व्हॉट शूड आय नो अबाऊट सेक्सटिंग?” (BIBLE TEACHINGS > TEENAGERS यात पाहा.) किंवा सजग होइए! जानेवारी २०१४ पृ. ४-५ वर असलेला “अपने किशोर से सैक्सटिंग के बारे में कैसे बात करें” हा लेख पाहा.