वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a नृत्याच्या काही प्रकारांमध्ये अर्ध-नग्न अवस्थेत नाचणारी व्यक्‍ती ग्राहकाच्या मांडीवर बसून उत्तेजक नृत्य करते. जर एखाद्या साक्षीदाराने अशा प्रकारच्या कार्यांत सहभाग घेतला, तर या गोष्टीला अनैतिक लैंगिक कृत्यं म्हणून लेखलं जाऊ शकतं आणि यामुळे मंडळीतील वडील त्याच्यावर न्यायिक खटलादेखील चालवू शकतात. जर एखादा ख्रिस्ती अशा प्रकारच्या कार्यांमध्ये सहभागी झाला असेल तर त्याने वडिलांकडे मदत मागावी.​—याको. ५:१४, १५.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा