तळटीप
a अनेक वर्षांनंतर योसेफने आपल्या पहिल्या मुलाचं नाव मनश्शे (विसर पाडणारा) असं ठेवलं. कारण तो म्हणाला: “देवाने माझ्या सर्व क्लेशांचा . . . मला विसर पाडला आहे.” यावरून त्याला कळलं की देवाने त्याचं सांत्वन करण्यासाठी त्याला मुलगा भेट म्हणून दिला होता.—उत्प. ४१:५१.