तळटीप
b हर्मगिदोनमधून वाचणारे काही लोक अपंग असतील असा आपण अंदाज बांधू शकतो. जेव्हा येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने लोकांचे “सर्व प्रकारचे रोग व दुखणी बरी” केली. त्या वेळी त्याने जे केलं त्यावरून दिसून येतं की हर्मगिदोनमधून वाचणाऱ्या लोकांसोबतही तो असंच करेल. (मत्त. ९:३५) ज्यांचं पुनरुत्थान होईल त्यांचं शरीर निरोगी आणि सुदृढ असेल.