वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

b या अहवालाबद्दल प्राध्यापक जॉन ए. बेक असं म्हणतात की यहुदी लोकांच्या एका कथेनुसार बंडखोरांनी असा दावा केला होता की त्या खडकात पाणी आहे हे मोशेला माहीत होतं म्हणून याला चमत्कार म्हणता येणार नाही. यामुळे बंडखोरांनी मोशेला म्हटलं की जर हा चमत्कार असेल तर त्याने तो दुसऱ्‍या खडकावरही करून दाखवावा. पण ही यहुदी लोकांमध्ये सांगितली जाणारी एक कथा आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा