तळटीप
a मरीबा नावाचं हे ठिकाण रफीदीम जवळ असलेल्या मरीबा, ज्याला मस्साही म्हटलं जायचं त्यापेक्षा वेगळं होतं. पण या दोन्ही ठिकाणांना मरीबा हे नाव देण्यात आलं कारण इस्राएली लोकांनी तिथे कुरकुर केली होती.—अभ्यास मार्गदर्शिका भाग ७ मध्ये असलेला नकाशा पाहा.