तळटीप
a काही देवदूतांना नावं असल्याचं बायबल सांगतं. (शास्ते १३:१८; दानी. ८:१६; लूक १:१९; प्रकटी. १२:७) तसंच यहोवाने प्रत्येक ताऱ्याला नाव दिलं आहे हेही बायबल सांगतं. (स्तो. १४७:४) यावरून आपल्याला समजतं, की यहोवाने प्रत्येक देवदूतालाही नाव दिलं असावं. सैतान बनलेल्या देवदूताचाही त्यात समावेश होतो.