तळटीप
b नोहाचा पिता लामेख याचा देवावर विश्वास होता. पण जलप्रलय येण्याच्या पाच वर्षांआधीच त्याचा मृत्यू झाला. आणि जर जलप्रलयाच्या वेळी नोहाची आई, भाऊ, बहीण जिवंत असतील तर त्यांचादेखील इतर लोकांसोबत नाश झाला असेल कारण ते यहोवाचे सेवक नव्हते.