तळटीप
a नीतिसूत्रे ११:२४, २५ (ईझी-टू-रीड व्हर्शन): “जर एखादा माणूस उदारहस्ते देत असेल तर त्याला अधिक मिळेल. पण एखाद्याने द्यायला नकार दिला तर तो गरीब होईल. जो उदार होऊन देतो त्याला लाभ होतो. जर तुम्ही दुसऱ्यांना मदत केली तर तुम्हाला अधिक फायदा होईल.”