तळटीप
b आता त्या प्रशालेला सुवार्तिकांची प्रशाला असं म्हणतात. परदेशात सेवा करणारे पूर्णवेळचे सेवक या प्रशालेसाठी लागणाऱ्या अटी पूर्ण करत असतील, तर ते त्यांच्या मायदेशात किंवा दुसऱ्या देशात जिथे त्यांच्या मातृभाषेत प्रशाला असेल तिथे उपस्थित राहण्यासाठी अर्ज देऊ शकतात.