तळटीप
b इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा मार्गदर्शिकेचा अहवाल म्हणतो: “ज्या आययूडीमध्ये तांब्याचा जास्त वापर केलेला असतो त्या ९९ टक्क्यांपेक्षा जास्त परिणामकारक असतात. याचाच अर्थ, या आययूडीचा उपयोग करणाऱ्या स्त्रियांची गरोदर राहण्याची शक्यता १ टक्क्याहून कमी आहे. ज्या आयूडीमध्ये तांब्याचा वापर कमी प्रमाणात केलेला असतो ते कमी परिणामकारक असतात.”