तळटीप
a कोनशिला किंवा कोपऱ्याचा दगड हा इमारतीच्या दोन भिंती जिथे एकत्र येतात, तिथे भिंतींना एकमेकांशी जोडण्यासाठी व मजबूत करण्यासाठी ठेवण्यात यायचा. येशूचं पुनरुत्थान झालं, तेव्हा तो ख्रिस्ती मंडळीच्या “पायातील कोपऱ्याचा दगड” बनला. ही मंडळी अभिषिक्त बांधवांनी मिळून बनलेली होती आणि या मंडळीची तुलना आध्यात्मिक मंदिराशी करण्यात आली आहे.