तळटीप
a बायबलच्या काही भाषांतरांत, योहान ७:५३ ते ८:११ या वचनापर्यंत आढळणारा मजकूर, खरंतर मूळ शास्त्रवचनांचा भाग नव्हता. काही जण ही वचनं वाचून असा चुकीचा अर्थ काढतात, की ज्या व्यक्तीने कधीही पाप केलं नाही केवळ तीच व्यक्ती अनैतिक लैंगिक कृत्य केलेल्या व्यक्तीचा न्याय करू शकते. पण, देवाने इस्राएली लोकांना जे नियम दिले होते त्यात त्याने सांगितलं होतं: “एखादा पुरुष एखाद्या विवाहित स्त्रीबरोबर व्यभिचार करत असताना आढळला, तर त्या दोघांना ठार मारावे.”—अनु. २२:२२, सुबोधभाषांतर.