वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a एक ख्रिस्ती व्यक्‍ती, अन्‍नाकरता प्राण्यांची शिकार करण्यासाठी किंवा जंगली प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, बंदूक बाळगण्याचा कदाचित निर्णय घेईल. पण जेव्हा ती बंदुकीचा वापर करत नाही, तेव्हा तिने बंदुकीतल्या गोळ्या वेगळ्या काढून ठेवल्या पाहिजेत किंवा शक्य असल्यास बदुकीचे भाग वेगळे करून ठेवले पाहिजेत; आणि हे सर्व एका सुरक्षित जागी कुलूप लावून ठेवलं पाहिजे. ज्या ठिकाणी बंदूक बाळगणं बेकायदेशीर आहे किंवा त्यावर सरकारचं नियंत्रण आहे, तिथले ख्रिस्ती कायद्याचं पालन करतात.—रोम. १३:१.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा