तळटीप
c आपल्या क्षेत्रात निर्वासित व्यक्ती येते, तेव्हा मंडळीतील वडिलांनी “यहोवा की इच्छा पूरी करने के लिए संगठित” या पुस्तकातील अध्याय ८, पृ. ८७ वरील उपशीर्षक “कलीसिया प्रचारक रिकॉर्ड कार्ड” मध्ये दिलेल्या सूचनांनुसार करावे. निर्वासित व्यक्तीच्या मंडळीशी संपर्क साधण्याकरता, मंडळीतील वडील त्यांच्या स्वतःच्या शाखा कार्यालयाला jw.org या आपल्या वेबसाईटचा वापर करून लिहू शकतात. शाखा कार्यालयाकडून उत्तर मिळेपर्यंत वडील निर्वासित व्यक्तीच्या भावना न दुखावता तिला तिच्या मंडळीविषयी आणि सेवाकार्याविषयी प्रश्न विचारू शकतात.