तळटीप a हन्नाने यहोवाला वचन दिलं होतं, की जर तिला मुलगा झाला तर तो संपूर्ण आयुष्य देवाचा नाजीर राहील. याचा अर्थ तिचा मुलगा यहोवाच्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित राहणार होता.—गण. ६:२, ५, ८.