तळटीप
a असं दिसतं की, प्रेषितांची संख्या बारा असावी अशी यहोवाची इच्छा होती. कारण, भविष्यातील नवीन यरुशलेम ही “बारा पाये” यांनी मिळून बनणार होती. (प्रकटी. २१:१४) त्यामुळे, त्यानंतर एखाद्या विश्वासू प्रेषिताचा जरी मृत्यू झाला तरी त्याच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला निवडण्याची गरज नव्हती.