वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a काही बायबलचे विद्वान म्हणतात की यहूदाने ही वचनं, ‘हनोखचे पुस्तक’ या शंकास्पद पुस्तकातून घेतली आहेत. पण त्या पुस्तकात अशा काही कथा आहेत ज्यांना कोणताच शास्त्रीय आधार नाही. ते पुस्तक हनोखने लिहिलं असा चुकीचा समज आहे. त्यात हनोखच्या भविष्यवाणीचा जो अचूक उल्लेख आहे, तो कुठल्यातरी जुन्या लेखातून किंवा एका पिढीने दुसऱ्‍या पिढीला सांगितलेल्या माहितीमुळे लिहिला गेला असेल. पण तो कसा लिहिला गेला, हे जाणणं आता आपल्याला शक्य नाही. यहूदाने देखील त्या जुन्या लेखातून किंवा मिळालेल्या माहितीतूनच ही वचनं लिहिली असावी. किंवा त्याने हनोखबद्दल येशूकडून ऐकलं असेल, ज्याने हनोखचं जीवन स्वर्गातून पाहिलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा