वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

b हे खरं आहे, की यहेज्केल ३७:१-१४ आणि प्रकटीकरण ११:७-१२ या वचनांमध्ये १९१९ मध्ये झालेल्या घटनांबद्दल सांगण्यात आलं आहे. पण यहेज्केल ३७:१-१४ मधील भविष्यवाणीत १९१९ मध्ये दीर्घ काळच्या बंदिवासानंतर खऱ्‍या उपासनेकडे परतणाऱ्‍या देवाच्या लोकांबद्दल सांगण्यात आलं आहे. तर प्रकटीकरण ११:७-१२ मध्ये, देवाच्या लोकांमध्ये नेतृत्व करणाऱ्‍या अभिषिक्‍त बांधवांच्या लहान गटाला १९१९ मध्ये कशा प्रकारे पुन्हा सक्रिय करण्यात आलं; त्याबद्दल सांगण्यात आलं आहे. या बांधवांना काही काळापर्यंत जबरदस्तीनं आध्यात्मिक रीत्या निष्क्रिय करण्यात आलं होतं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा