b देवाने त्याच्या पुत्राचं जीवन, पृथ्वीवर असलेल्या मरीयेच्या गर्भाशयात स्थलांतरित केलं. मरीया अपरिपूर्ण होती. आणि तिच्याकडून कुठल्याही प्रकारची अपरिपूर्णता येशूमध्ये येऊ नये म्हणून, देवाच्या पवित्र आत्म्यानं गर्भात असलेल्या येशूच्या जिवाचं रक्षण केलं.—लूक १:३१, ३५.