तळटीप
c प्रेषितांची कृत्ये ६:१ (सुबोध भाषांतर): “त्या दिवसांत विश्वासणाऱ्यांची संख्या जसजशी वेगाने वाढू लागली, तसतशी त्यांच्यामध्ये असमाधानाची कुरकूर ऐकू येऊ लागली. जे यहूदी लोक फक्त ग्रीकच भाषा बोलू शकत, त्यांनी अशी तक्रार केली की त्यांच्या विधवांना इब्री भाषा बोलणाऱ्या विधवांइतके अन्न दररोजच्या वाटपात दिले जात नाही.”