तळटीप
a एखादा तरुण बांधव समंजस व नम्र आहे आणि मंडळीत सेवा करण्यासाठी आवश्यक गुण त्याच्यामध्ये आहेत असं दिसल्यास, त्याचं वय २० पेक्षा कमी असलं तरीही वडीलजन सेवा-सेवक म्हणून त्याची नेमणूक करण्यासाठी शिफारस करू शकतात.—१ तीम. ३:८-१०, १२; टेहळणी बुरूज, १ जुलै १९८९ च्या इंग्रजी अंकातील पृष्ठ २९ पाहा.