तळटीप
a हा आणि यापुढचा लेख खासकरून वडिलांना उद्देशून आहे. पण यांतील माहिती सर्वांसाठीच उपयोगी आहे. असं का? कारण या माहितीमुळे बांधवांना याची जाणीव होईल की मंडळीत जास्त योगदान देण्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. मंडळीत साहाय्य करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित बांधव असल्यास सर्वांनाच यामुळे फायदा होईल.