तळटीप
f प्रेषितांच्या मृत्यूनंतर काही काळातच धर्मत्यागाला सुरवात झाली आणि हळूहळू सर्व मंडळ्यांमध्ये खोट्या शिकवणी पसरल्या. यानंतर अनेक शतकांपर्यंत प्रचाराचं काम जवळजवळ बंदच पडलं होतं. पण “कापणीच्या” काळात म्हणजेच शेवटल्या काळात प्रचाराचं काम पुन्हा सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. (मत्त. १३:२४-३०, ३६-४३) टेहळणी बुरूज, १५ जुलै २०१३ अंकातील पृष्ठे ९-१२ पाहा.