तळटीप
b येशूच्या काळात, पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या भावाशी लग्न करण्याची प्रथा होती. जर एखाद्या मनुष्याचा मृत्यू झाला आणि त्याला मुलगे नसतील, तर त्याची विधवा पत्नी त्याचा वंश पुढे चालवण्यासाठी त्याच्या भावाशी लग्न करायची.—उत्प. ३८:८; अनु. २५:५, ६.