तळटीप
a या ठिकाणी धूम्रपान असे जे म्हटले आहे ते सिगारेट, चिरूट, चुट्टा, चिलीम, विडी किंवा हुक्का यांद्वारे तंबाखूचा धूर आत घेण्याला सूचित करते. असे असले, तरी या लेखात चर्चा केलेली तत्त्वे तंबाखू चघळणे, तपकीर ओढणे, निकोटीन असलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटी आणि अशा इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे यांनाही लागू होतात.