तळटीप
b याकोबाची मुले प्रत्येक वेळी जेव्हा इजिप्तला गेली तेव्हा ती जास्तीतजास्त तीन आठवडे आपल्या कुटुंबांपासून दूर राहिली असावीत. नंतर जेव्हा याकोब आणि त्याची मुले इजिप्तमध्ये राहायला आली तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नींना व मुलांनाही आणले.—उत्प. ४६:६, ७.