तळटीप
a निर्गम ३:१४ या वचनातील देवाच्या शब्दांच्या संदर्भात एका बायबल विद्वानाने असे लिहिले: “कोणतीही गोष्ट त्याला त्याचा संकल्प सिद्धीस नेण्यापासून रोखू शकत नाही . . . [यहोवा] हे नाव इस्राएलांकरता एक दृढ गड असणार होते आणि त्यापासून त्यांना निरंतर आशा व सांत्वन मिळणार होते.”