तळटीप
c त्या युद्धात हा राजा किती भयंकर विनाश करेल हे दानीएलाने दृष्टान्तात पाहिले होते. त्याने लिहिले: “तो विलक्षण नाश करील.” (दानी. ८:२४) उदाहरणार्थ, अमेरिकेने अँग्लो-अमेरिकन महासत्तेच्या शत्रूंवर दोन अणुबॉम्ब टाकण्याद्वारे अभूतपूर्व प्रमाणावर भयंकर नाश घडवून आणला.