तळटीप
b टोकाच्या परिस्थितीतही जोडीदारापासून कायदेशीर फारकत घेतली जाऊ शकत नाही असा पौलाच्या या सल्ल्याचा अर्थ घेतला जाऊ नये. हा एक वैयक्तिक निर्णय आहे जो गांभीर्याने विचार करून घेतला जावा. कृपया, देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकातील पृष्ठे २५१-२५३ पाहा.