तळटीप
a बायबलमध्ये येशूला देवाचा पुत्र असे म्हटले असले, तरी देवाला हा पुत्र स्त्रीसंबंधातून झाला असे बायबल शिकवत नाही; याउलट, यहोवाने एक आत्मिक प्राणी म्हणून त्याची निर्मिती केली आणि पुढे त्याला पृथ्वीवर पाठवले. पृथ्वीवर येण्यासाठी देवाने आपल्या पुत्राचे जीवन कुमारी मरीयेच्या पोटी स्थलांतरित केले. तर मग, येशूचा निर्माणकर्ता या नात्याने देव त्याचा पिता आहे असे उचितपणे म्हटले जाऊ शकते.