वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

b काही विद्वानांच्या म्हणण्यानुसार, निर्गम ३२:१० मध्ये (ईझी टू रीड व्हर्शन) ‘मला करू दे’ असे भाषांतरित केलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ, यहोवा आणि इस्राएल राष्ट्र यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी मोशेला जणू आमंत्रित करण्यात आले किंवा सुचवण्यात आले असा लावला जाऊ शकतो. (स्तो. १०६:२३; यहे. २२:३०) काहीही असो, यहोवापुढे मनमोकळेपणे आपले मत व्यक्‍त करण्यात मोशेला कोणताही संकोच वाटला नाही हे स्पष्टच आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा