वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

c या अहवालात, घोर अनादराच्या दोन कृत्यांविषयी सांगितले आहे. एकतर, यज्ञ केलेल्या प्राण्याच्या शरीराचा कोणता हिस्सा याजकांना खाण्यासाठी द्यावा हे नियमशास्त्रात स्पष्टपणे सांगितले होते. (अनुवाद १८:३) पण निवासमंडपातील दुष्ट याजकांनी एक वेगळीच प्रथा सुरू केली होती. ते त्यांच्या सेवकांना, मांस शिजत असलेल्या मोठ्या भांड्यातून त्यांना हवे असलेले चांगले तुकडे त्रिशूळाने काढण्यास सांगत असत. आणि दुसरी गोष्ट, लोक जेव्हा यज्ञासाठी वेदीवर मांस जाळण्यासाठी आणत असत तेव्हा हे दुष्ट याजक त्यांच्या एखाद्या सेवकाला यज्ञ करणाऱ्‍याला दरडावून, यहोवाला प्राण्याची चरबी वाहण्याआधीच कच्चे मांस देण्यास सांगत असत.—लेवीय ३:३-५; १ शमुवेल २:१३-१७.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा