तळटीप
b येशूला भेटायला आलेल्या या विदेशांनी, “आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून” येशूला “सोने, ऊद व गंधरस” भेट म्हणून दिल्या. मोलामहागाच्या या भेटवस्तू योसेफ व मरीयेला अगदी वेळेवर मिळाल्या होत्या असे म्हणता येईल, कारण ते गरीब होते आणि लवकरच त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळून जावे लागले.—मत्तय २:११-१५.