तळटीप
a मार्क राहत होता त्या काळात लोकांमध्ये स्वतःच्या मूळ नावासोबत आणखी एक हिब्रू किंवा परकीय भाषेचे नाव जोडण्याची प्रथा होती. मार्कचे यहुदी नाव योहानान (मराठीत, योहान) होते. त्याचे लॅटिन भाषेतील टोपणनाव मार्कूस किंवा मार्क असे होते.—प्रे. कृत्ये १२:२५.