तळटीप
a त्याच प्रकारे, “मंडळी” ही संज्ञा खासकरून अभिषिक्त जनांच्या संदर्भात वापरण्यात आली आहे. (इब्री १२:२३) पण “मंडळी” या संज्ञेचा, सर्व ख्रिस्ती, मग त्यांची स्वर्गीय जीवनाची आशा असो अथवा पृथ्वीवरील, असा दुसरा अर्थही होऊ शकतो.—टेहळणी बुरूज, मे १, २००७, पृष्ठे ९-११ पाहा.