वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

b या दृष्टान्तातील बी पेरणे हे प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्याला सूचित करत नाही, ज्यामुळे नवीन लोक राज्य संदेश स्वीकारून अभिषिक्‍त ख्रिस्ती बनणार होते. शेतात पेरलेल्या चांगल्या बीबद्दल बोलताना येशूने, [“हे राज्याचे पुत्र बनतील” असे न म्हणता] “हे राज्याचे पुत्र आहेत” असे म्हटले. तेव्हा, बी पेरणे हे प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्याला नव्हे, तर जगाच्या शेतात राज्याच्या या पुत्रांना अभिषिक्‍त केले जाण्यास सूचित करते.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा