तळटीप
a स्पॅनिश फ्लूची साथ आली तेव्हा जगातील एकूण लोकसंख्येपैकी २०-५० टक्के लोकांना याचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येते. संसर्ग झालेल्यांपैकी या विषाणूने १ ते १० टक्के लोकांचा बळी घेतला असण्याची शक्यता आहे. याच्या तुलनेत एबोला हा कमी ओळखीचा रोग आहे. पण या रोगाचा उद्भव झाला तेव्हा त्याने काही वेळा, संसर्ग झालेल्यांपैकी जवळजवळ ९० टक्के लोकांचा बळी घेतला.