तळटीप
a इजिप्तमधून निघाल्यावर इस्राएली लोक देवाने अब्राहामाला जो देश देण्याचे वचन दिले होते त्या कनान देशात जायच्या तयारीत होते. पण जेव्हा दहा हेर त्या देशाबद्दल वाईट बातमी आणतात तेव्हा ते मोशेविरुद्ध कुरकुर करू लागतात. तेव्हा यहोवा त्यांना अरण्यात ४० वर्ष भटकत राहण्याची शिक्षा सुनावतो. ही बंडखोर पिढी नष्ट व्हायला एवढा वेळ पुरेसा होता.