तळटीप
a कदाचित आसाने खोट्या उपासनेशी संबधित असलेली उच्च स्थाने काढून टाकली असावीत, पण जेथे यहोवाची उपासना केली जायची ती उच्च स्थाने त्याने तशीच राहू दिली असावीत. किंवा ही उच्च स्थाने आसाच्या कारकिर्दीत नंतर बांधण्यात आली असावीत व ती त्याचा मुलगा यहोशाफाट याने काढून टाकली असावीत.—१ राजे १५:१४; २ इति. १५:१७.