तळटीप
b यासोबतच तो, आपल्या मेंढपाळावर भरवसा करणाऱ्या एका कोकऱ्यासारखा नम्र झाला. त्याने महान मेंढपाळ यहोवा याच्याकडे संरक्षण व मार्गदर्शन मिळण्याकरता पाहिले. “परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही,” असे तो पूर्ण भरवशाने म्हणू शकला. (स्तो. २३:१) बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूची “देवाचा कोकरा!” अशी ओळख करून दिली.—योहा. १:२९.