तळटीप
b योनाच्या दिवसांत, इस्राएलची राजधानी असलेल्या समेरियाची लोकसंख्या २०,००० ते ३०,००० इतकी असावी. निनवेच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांशापेक्षाही ती कमी होती. समृद्धीच्या काळात निनवे जगातले सर्वात मोठे शहर असावे.