वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a खादाडपणा एक प्रकारची मनोवृत्ती आहे. अशी मनोवृत्ती असणारी व्यक्‍ती सहसा हावरट असते व खाण्या-पिण्याच्या बाबतीत अतिरेक करते. एखादी व्यक्‍ती खादाड आहे किंवा नाही हे तिच्या शरीरयष्टीवरून नव्हे तर खाण्या-पिण्याविषयी तिच्या दृष्टिकोनावरून ठरवता येते. एखादी व्यक्‍ती सर्वसामान्य बांध्याची किंवा सडपातळ असली, तरी ती खादाड असू शकते. दुसरीकडे पाहता लठ्ठ व्यक्‍ती खादाड असेलच असे नाही कारण, कधीकधी आजारामुळे किंवा आनुवांशिक कारणांमुळेही लठ्ठपणा येऊ शकतो. तेव्हा, एखाद्याची शरीरयष्टी कशीही असो, खरा मुद्दा हा आहे की तो खाण्याच्या बाबतीत अतिरेक करतो का?—टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, २००४ या अंकातील “वाचकांचे प्रश्‍न” पाहा.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा